आयनल मध्ये आमदार नितेश राणेंचा झंझावती प्रचार

आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार
घरोघरी भेटी घेत केला प्रचार
कणकवली तालुक्यातील आयनल रोहिलेवाडी याठिकाणी भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी घरोघरी पत्रक वाटप करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर बुथ अध्यक्ष संतोष वायंगणकर माजी सरपंच बापू फाटक, मनोहर चव्हाण, भालचंद्र साटम,महिला बुथ अध्यक्ष गीता लोके, युवा अध्यक्ष मनिष पडवळ,ग्रामपंचायत सदस्य सागर गाडी, योगीता फाटक ,रंजिता पेडणेकर, गावातील भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी
सत्यवान पेडणेकर , मनोहर पडवळ, दिलीप साटम अशोक मग,बंडु लोके समीर साटम, महेश साटम, महेश तोरसकर, अनिल साटम, अनिल ओटवकर , भालचंद्र पडवळ, तुषार वायंगणकर, राजा पडवळ ,लवु चव्हाण, बंड्या साटम डांबरेकर,सहदेव चव्हाण, सुशांत चव्हाण, प्रविण मेस्त्री,सुधीर लाड, संतोष माने, ऋतिक माने ,माने,सुनील चव्हाण, अंकुश चव्हाण,सुबोध साटम, प्रकाश तांबे, प़ांडु गाडी,संतोष ओटवकर गजानन मसुरकर ,पंढरी ओटवकर बहुसंख्य महिला प्रणाली मेस्त्री ,ओटवकर तेजल वायंगणकर, दहिबावकर, मेस्त्री,लोके,दक्षता दहिबावकर,अनिता माने, हेमलता साटम, सुचिता साटम, अनुसया चव्हाण, संगिता चव्हाण,हिरू तांबे,शालीनी माने, कल्पना माने आदी महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





