कलमठ गावात नितेश राणेंची प्रचारात आघाडी

घरोघरी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कलमठ गावात नितेश राणेंची प्रचारात आघाडी असून यावेळी संदिप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, प्रज्ञा ढवण, महेश लाड, नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर, परेश कांबळी, आबा कोरगावकर, समर्थ कोरगावकर, गौरी साळकर, स्वरा गावडे, माधवी काकडे, संतोष रेवंडकर, प्रवीण सावंत, शेखर पेंडूरकर, स्वरूप कोरगावकर,तेजस लोकरे,समीर रजपूत, प्रदीप ढवण,ऋत्विज राणे, प्रथमेश धुमाळे, सुदेश देसाई, संजय धुत्रे,शिवम धानजी, दिनार लाड, सतीश भोसले, विजय धुट्रे, अनिता काकडे, प्राची काकडे,प्रसाद काकडे उपस्थित होते.

error: Content is protected !!