कणकवलीतील नाटळ ठाकरे सेनेचे युवा सेना प्रमुख सचिन सुरेश खांदारे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेच विकास करणार
कणकवली तालुक्यातील नाटळ मधील युवा शाखाप्रमुख सचिन सुरेश खांदारे यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे
विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. त्याने विकासाची परंपरा कायम सुरू ठेवली.असे मत प्रवेश कर्त्यांनी दिले.
उपस्थित संदेश उर्फ गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, संजना सावंत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.