सावंतवाडीत भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी, विशाल परब अपक्ष म्हणून रिंगणत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विशाल परब यांची मनधरणी करण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी

सावंतवाडी विधानभेत महायुती आणि महाविकास आघाडी दोघातही बंडखोरी झाली आहे.भाजप चे बंडखोर म्हणून विशाल परब हे रिंगणात आहेत.त्यांनी दीपक केसरकर यांच्यासमोर बंडखोरी केली आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांच्या समोर मोठ आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अर्चना घारे या सुद्धा बंडखोर म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे राजन तेली महायुतीचे दीपक केसरकर अपक्ष विशाल परब आणि अर्चना घारे असा चौरंगी सामना होणार आहे





