सांगावे मध्ये ठाकरे गटाला भगदाड
अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपा मध्ये प्रवेश
आमदार नितेश राणेंनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत
, सांगवे गावचे माजी उपसरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक भरत गावकर व सांगवे गांवकरवाडी येथील सुमारे पन्नास ग्रामस्थांनी आम नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत,विभागीय अध्यक्ष विजय भोगटे,सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत, माजी उपसरपंच प्रदीप सावंत, रायमन घोन्सलवील, कुंभवडे माजी उपसरपंच रॉबर्ट डिसोझा, आदी उपस्थित होते
सांगवे गावकर वाडी येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आम नितेश राणे यांच्याकडे वाडीतील विविध विकास कमांबाबत चर्चा करण्यात आली आम नितेश रानेंनी तुमच्या विकास कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली आम नितेश राणे यांची विकास कामे करण्याची कार्यपद्धत, दिलेला शब्द ते पूर्ण करतात म्हणूनच आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेऊन भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे भरत गावकर व ग्रामस्थांनी सांगितले
यावेळी उबाठा चे कार्यकर्ते
डॉ विजय गावकर,अमोल गांवकर
सुशांत गांवकर अनिकेत गांवकर
प्रसाद गांवकर,समीर गांवकर
सुरज गांवकर,समीर गांवकर
रोशन गांवकर,हेमंत गांवकर
शैलेश गांवकर,सुशील गांवकर
संतोष गांवकर,दीपक गांवकर
अजय घाडीगांवकर,संजय गांवकर,दिनेश गांवकर मधुकर गांवकर प्रकाश गांवकर,शुभम गांवकर,अक्षय गांवकर
चंद्रकांत गांवकर,गोविंद गांवकर
ठकू गांवकर ,जयप्रकाश गांवकर
खेमजी गांवकर,अनंत नाटळकर
रविंद्र (बाळा ) गांवकर,सिद्धेश गांवकर,अश्विन गांवकर सुमित गांवकर,देवेंद्र गांवकर,ऋषिकेश वाळके,गजानन गांवकर,राजेंद्र गांवकर ज्ञानेश्वर घाडीगावकर,अंजली गांवकर
प्रियांका गांवकर,मनस्वी गांवकर
विजया गांवकर,मानसी गांवकर
दर्शना गांवकर,रुचिता गांवकर आदी ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
दिगंबर वालावलकर /कणकवली