श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे येथे रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव

संतोष हिवाळेकर पोईप

अक्कलकोट प्रणित श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे ता. मालवण या मठात प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.२१जुलै २०२४ रोजी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त कार्यक्रम सकाळी ६.००वा. श्रीं”चे
स्नान,सकाळी ८.००वा श्री च्या
चरणपादुका अभिषेक ,सकाळी ९.००वा. श्री सत्यदत्त पुजा ,सकाळी १०.०० वा. श्री दत्तयाग ,दुपारी १२.०० वा.मठातील ९ व १० वी च्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप,दुपारी १२.३० वा. आरती,दुपारी १.३० वा.
महाप्रसाद. सायंकाळी ४.०० वा.
स्थानिकांची सुस्वर भजने ,सायंकाळी ७.३० वा पालखी प्रदक्षिणा ,सायंकाळी ८.०० वा. आरती रात्री ९.०० वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा.बुवा श्री. प्रसाद मेस्री,कणकवली यांचे सुश्राव्य भजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत
तरी सर्व भक्त मंडळींनी उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा , तिर्थ-प्रसाद , महाप्रसाद व सेवेचा लाभ घ्यावा. ही विनंती आपले नम्र
श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे

ज्या भक्तांना सत्यदत्त पुजा, सहस्र तुलसी अर्पण, अभिषेक, दत्तयाग सेवेला बसायचे असेल त्यांनी मठाशी संपर्क साधावा.संपर्क क्रमांक- ९४२०८२३३७९

error: Content is protected !!