सहवेदना. अशोक श्रीधर मुळ्ये.

आचरा
आचरे पारवाडी येथील प्रसिद्ध मुळ्ये ब्रदर्स रसवंती चे संचालक अशोक मुळ्ये यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. आचरे पारवाडी सांस्कृतिक मंडळ,दींडी मंडळ, ब्राह्मणदेव सांस्कृतिक मंडळ आदीचे ते सक्रीय आणि महत्वाचे घटक होते.आचरे पारवाडी येथील नेपथ्यकार कलावंत मिलिंद ऊर्फ बाबू मुळ्ये यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात चार मुलगे दोन मुली.पत्नी सुना नातवंडे असा मोठा परिवारा आहे. आचरे पारवाडी ब्राह्मणदेव मंडळाच्या वतीने त्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

error: Content is protected !!