शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चा विद्यार्थी कु.चैतन्य दळवी जिल्ह्यात प्रथम.
कणकवली/मयूर ठाकूर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक पाचवी व उच्च माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत नेत्र दीपक यश संपादन केले.
जिल्हा गुणवत्ता यादी तील विद्यार्थी खालील प्रमाणे
ग्रामीण सर्वसाधारण
1) चिन्मय उदय राणे ( तालुक्यात दुसरा ,जिल्ह्यात16 वा)
इयत्ता आठवी
ग्रामीण सर्वसाधारण
1) चैतन्य श्रीकांत दळवी( तालुक्यात प्रथम जिल्ह्यात प्रथम)
2)श्रावणी अमरदिप वाळवे ( तालुक्यात पाचवी,जिल्ह्यात 23. वी)
3) खुशी विशाल आमडोसकर( तालुक्यात सहावी, जिल्ह्यात 24 वी )
ग्रामीण अनुसूचित जाती
1) कौस्तुभ संतोष जाधव ( तालुक्यात प्रथम,जिल्ह्यात प्रथम )
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच प्रशालेत मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे ,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर ,खजिनदार सौ शितल सावंत मॅडम सल्लागार डी.पी तानवडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे