युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी घेतली कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांची भेट

रखडले प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे अभियंता सावर्डेकर यांनी दिले आश्वासन
युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी जिल्ह्यातील प्रलंबित असलेले विकास कामाबाबत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग सिंधुदुर्ग श्री.सावर्डेकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील प्रलंबित असलेले विकास कामे पूर्ण करण्यासाठी श्री.सावर्डेकर चर्चा केली त्या सकारात्मक चर्चा मध्ये रखडलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन श्री सावर्डेकर यांनी दिले
🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.