मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कलमठ मध्ये अनिता गुरुनाथ कोरगावकर पहिल्या लाभार्थी

कलमठ ग्रामपंचायत च्या वतीने उद्या पासून होणार वाडीवार शिबिर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कलमठ गावात आज सकाळी अनिता कोरगावकर, निता राणे यांचे योजना अर्ज ग्रामपंचायत माध्यमातून भरण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतच्या डेटा ऑपरेटर अंकिता राणे यांनी मेहनत घेतली. आज ग्रामपंचायत मध्ये सरपंच संदिप मेस्त्री, मुख्यसेविका गीता पाटकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य पपू यादव, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री सर्व अंगणवाडी सेविका पूजा हुनरे, सुनीता पाटकर, दिव्या करंजेकर, राजश्री शिर्के, गौरी गवळी, शर्मिला चव्हाण, आरती गुरव,सोनाली मेस्त्री, निकिता कदम, रत्नवली लाड, शुभांगी सावंत उपस्थित होते. उद्या पासून वाडी निहाय नियोजन करण्यात आले. कलमठ गावातील या योजनेच्या पहिल्या मानकरी म्हणून त्यांचे कौतुक देखील करण्यात आले.
दिगंबर वालावलकर कणकवली
🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.