कणकवलीत संजीवनी हॉस्पिटल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर

विविध शिबिरांचा लाभ घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन
कणकवली मध्ये सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, संजीवनी हॉस्पिटल, कणकवली, व अथायु मल्टि-स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर आयोजित मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, गुडघे लिगामेंट, कॅन्सर विकार, किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर हृदयविकाराची लक्षणे
१) हृदयरोग व मधुमेह
२) छातीत धडधडणे
३) छातीत दुखणे
४) घाम येणे
५) श्वास घेण्यास त्रास होणे
६) हाता-पायातून मुंग्या येणे
७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे
८) जिना चढताना धाप लागणे
मुत्रविकार व मुतखडा लक्षणे
१) लघवीला अडथळा होणे
२) लघवीत रक्तस्त्राव होणे
३) लघवीला खाई होणे
४) किडणीचे कार्य मंद होणे
५) मुतखडा
६) पाठीकडून पोटात दुखणे
७) थेंब-थेंब लघवी होणे
८) लघवी करताना जळजळ होणे
९) लघवी धार कमी होणे
१०) मूत्रपिंड निकामी होणे
११) नकळत लघवी होणे
१२) वारंवार लघवी होणे
१३) डायलेसीस
हाडाचे लक्षणे
१) गुडघेदुखी
२) गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे
३) चालताना गुडघ्याचा सांधा सैल झाल्यासारखा वाटणे
४) दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या वेदना होणे
५) तोल जाणे
६) मांडी घालता न येणे
७) बसताना व उठताना गुडघे ताण येणे
८) अपघात मुळे गुडघे सतत दुखणे
९) चालणे असह्य होणे
कॅन्सर पूर्व लक्षणे*
१) स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे
२) खोकला व सतत खसा दुखणे
३) शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना
४) तोंडातील बरी न होणारी जखम
५) अन्न गिळताना त्रास होणे
६) अचानक आवाजात बदल होणे
७) लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे
८) वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे
९) वजनात अचानक घट होणे
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील
अँजिओप्लास्टी,बायपास शस्त्रक्रिया,मुतखडा, प्रोस्टेट, हाडाचे फ्रॅक्चर, अर्थोस्कॉपीद्वारे गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया , कॅन्सर शस्त्रक्रिया
१) कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी फक्त १००० मध्ये केली जाईल
२) किडनी व प्रोस्टेट सोनोग्राफी फक्त – ३००/- मध्ये
३) हाडाचे एक्स-रे फक्त २००/- मध्ये
३) शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे
४) शिबिरास येताना आपले ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे
५) शिबिरास येताना आपले जुने सर्व रिपोर्ट घेऊन येणे
मोफत :- ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी*
आधिक माहितीसाठी संपर्क-
8928736999
दिनांक :- 13/5/2024 सोमवार
वेळ :- सकाळी 11 ते 1
पत्ता :- संजीवनी हॉस्पिटल, कणकवली कॉलेज रोड, लक्ष्मी विष्णू हॉल जवळ, कणकवली
कणकवली, प्रतिनिधी