कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर भाजपामध्ये

आमदार नितेश राणे, प्रमोद जठार यांनी केले स्वागत

कणकवली शहरातील रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. यावेळी माजी उपाध्यक्ष गोट्या सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!