काशिविश्वेश्वर मंदिरात आज महाशिवरात्र उत्सव

श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात रविवार १५ फेब्रुवारीला महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी श्रींची पूजा, अभिषेक, ९ वा. लघरुद्र, ९.३० वा. श्रींच्या मंदिराभोवती पालखी मिरवणूक, रात्री ११ वा. ह. भ. प. किरण पारकर यांचे कीर्तन होईल. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!