चिंदर येथे ६मार्च रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर

कै शारदा दत्तदास यांच्या स्मरणार्थ आयोजन

आचरा–अर्जुन बापर्डेकर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कै श्रीमती शारदा सदानंद दत्तदास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार सहा मार्च रोजी महिला व मुलींसाठी सकाळी ९ते३या वेळेत चिंदर गावठणवाडी येथील दत्तमंदिरात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात डॉ सौ विद्या दिवाण, दापोली या आरोग्य तपासणी करणार आहेत.तरी महिला आणि मुलींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहिती साठी
स्मिता दत्तदास ९४२२३४१३२४,०२३६५२९१७९०
रणजित दत्तदास९४२०८०००५६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!