शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्या मंदिर माध्यमिक प्रशालेचा शासकीय इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल 100%
कणकवली/मयुर ठाकूर.
🖌️ या परीक्षेत विद्यालयातील 46 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष श्रेणीत यशस्वी विद्यार्थी…💐🌹🥀🌷
ग्रेड-A
🎖️1) चि . साई संतोष खंदारे
🎖️2) कु यशश्री गोपीनाथ सावंत
🎖️3) कु. वरदा नंदकुमार फणसळकर
🎖️4) चि. पारस अनिल पवार
🎖️5) चि. प्रज्योत देविदास पवार
🎖️6) कु. सबुरी मंगेश नानचे
🎖️7) चि. मयुरेश संदेश मेस्त्री
🎖️8) चि. ऋतुराज कल्लाप्पा होसुरकर
🎖️9) कु. आकांक्षा भालचंद्र सावंत
🎖️10)चि. निशांत प्रसाद राणे
🎖️11)चि. आर्यन सुनील पवार
🎖️12)चि. अथर्व परशुराम कोचरेकर
🎖️13) चि.आदित्य अमोल खानोलकर
🎖️14)चि. प्रणव सुनील गावडे
🎖️15) चि. श्वेद देवेंद्र चिंदरकर
🎖️16) कु. विधी वीरेंद्र चिंदरकर
🎖️17) कु. निपूर्ण चारूहास आडकर
ग्रेड-B
🥉1) चि. पूर्वेश मनोज पालकर
🥉2) कु. नेहा भास्कर सापळे
🥉3) कु. कृपा रामदास शिरकर
🥉4) कु. गोपिका गणपत पवार
🥉5) कु.मैथिली महादेव कदम
🥉6) कु. आर्या सुभाष जाधव
🥉7)चि. ऋषिकेश ज्योतीराम जाधव
🥉8) कु. प्रतीक्षा महेश घागरे
🥉9)कु. तानिया अरुण दळवी
🥉10)कु. देवश्री गुरुनाथ वालावलकर
🥉11)कु . वेदिका विजय वातकर
🥉12) कु. अंकिता रामचंद्र तळवडेकर
🥉13) चि. प्रसाद पुरुषोत्तम सदडेकर
🥉14)चि. नितेश महेश राऊळ
🥉15)चि. ओंकार मधुकर पुजारे
🥉16)कु. आर्या अरुण नाईक साटम
🥉17)कु. श्रावणी महादेव मुसळे
🥉18) कु. श्रावणी रावजी मलये
🥉19)चि . कौस्तुभ किरण लिंगायत
🥉20)कु. पियुशा दिलीप खानोलकर
🥉21)कु. कोमल रामचंद्र भानुसे
🥉22) कु. सानिया सुनील वाळवे
उर्वरित 07 विद्यार्थी हे C-ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट परीक्षेत विशेष श्रेणीत यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री.प्रसाद राणे
यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे शि.प्र मंडळाचे चेअरमन सौ राजश्री साळुंखे मॅडम, अध्यक्ष – श्री भाई तवटे प्रशालेचे मुख्याध्यापक – श्री पी जे कांबळे. पर्यवेक्षिका सौ. व्ही. व्ही जाधव. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.