युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार दिनांक ११ फेब्रूवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वा माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा तीन गटात होईल.गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येईल
गट १ ते ४
विषय – १) माझे घर
२) बगिचा (गार्डन )
३) माझे गाव
प्रथम ७००
द्वितीय ५००
तृतीय ३००
उत्तजनार्थ १. २००
२. २००
गट ५ते ७
विषय……..१) गणेश जयंती
२) वनभोजन
३) आवडता खेळ
प्रथम १०००
द्वितीय ७००
तृतीय ५००
उत्तजनार्थ १. २००
२. २००
गट ८ते १०
विषय………१) आवडता सण
२) कोरोना काळातील योद्धे
३) दशावतारातील नाटकातील कोणताही एक प्रसंग
प्रथम १५००रू,
द्वितीय १०००
तृतीय ७००
उत्तजनार्थ १. ३००
२. ३००
तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा सौ संजना संदेश सावंत , अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग आणि मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे. नावनोंदणी व
अधिक माहितीसाठी संपर्क श्री संदीप तांबे सर ९४२२५६५२८०यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण