MED-JEE- आकाश अकॅडमीचे IMU-CET ( मर्चंट नेव्ही) तसेच MPSC-UPSC अभ्यासक्रमामध्ये पदार्पण- जिल्ह्यातील मुलांसाठी सुवर्णसंधी- सर्व अभ्यासक्रम एकाच छताखाली

शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी व भारतातील नामांकित कंपनी MED-JEE AAKASH INSTITUTE आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच सर्व शैक्षणिक बाबींचे समाधान- ते पण एकाच छताखाली घेऊन येत आहे

•Indian Maritime University अर्थात Merchant Navy च्या IMU- CET परीक्षेचे; या क्षेत्रातील 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या Highest Ranking Captains व अन्य तज्ञ प्राध्यापकांकडून विस्तृत प्रशिक्षण आणि अमूल्य मार्गदर्शन. यासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे

•त्याच बरोबर 11वी व 12वी च्या अभ्यासक्रमाबरोबरच राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC व केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC च्या प्रवेश परीक्षेची तयारी व सराव, परीक्षेसाठी लागणारा विस्तृत अभ्यासक्रम, निवड प्रक्रिये बाबतचे मार्गदर्शन इ. अत्यावश्यक पैलूंची तयारी देशभरातील नामांकित प्राध्यापकांकडून करून घेण्यात येते.

•10वी नंतरच्या आयुष्याच्या निर्णायक वळणावर आपले ध्येय निश्चित करताना MED-JEE AAKASH INSTITUTE आपल्या साठी अतिशय महत्त्वाचे साधन घेऊन येत आहे जिथे 11वी व 12वी च्या State आणि CBSE अभ्यासक्रमावर आधारित IIT- Engineering- Medicals च्या Entrance परीक्षेची तयारी तसेचPhysics-Chemistry- Maths- Biology या विषयांची Advanced किंवा प्रगत पातळीवर तयारी केली जाते अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे

मर्यादित जागा असल्याकारणाने Admission seats full होण्याआधी आजच भेट द्या:-

MED-JEE AAKASH INSTITUTE IMU-CET, MPSC-UPSC TRAINING ACADEMY
3रा मजला, बी- विंग, नवकार एन्क्लेव, हिरा- पन्ना मिठाईच्या वरती, मारुती- मंदिर सर्कल, रत्नागिरी. यासाठी
संपर्क:- 84211 74227, 84321 04321.
येथे करावा असे आवाहन करण्यात आले आहे

रत्नागिरी, प्रतिनिधी

error: Content is protected !!