महायुतीची युवा बाईक रॅली कणकवली शहरातून निघणार

भाजप युवा मोर्चा, युवा सेना, युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते होणार सहभागी

१४ जानेवारी रोजी होणाऱ्या महायुतीच्या सभेसाठी भारतीय जनता युवा मोर्चा, युवा सेना, युवक राष्ट्रवादीच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोटारसायकल घेऊन १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक ,बाजारपेठ,तेली आळी मार्गे भगवती मंगल कार्यालय अशी रॅली निघणार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!