कुंभारमाठ ग्रामपंचायतीस ई वाहन प्राप्त

शासनाच्या ई पोर्टल द्वारे कुंभारमाठ ग्रामपंचायतीस ई वाहन प्राप्त झाले आहे तरी या वाहनाचा वापर विविध विषयक बाबींवर वापर ग्रामपंचायतीस करण्यास मिळणार आहे तसेच यामुळे स्ट्रीट लाईट ,पाणीपुरवठा विषयक पाईप ,मोटार या सर्व बाबी यामुळे योग्य रीतीने होण्यास मदत होणार आहे त्यामुळे कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या कार्यकारणीच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे .