पक्ष कोणताही असो आमचे पेडणेकर निवडणूक लढणार

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, आमच्या आणि असंख्य सवंगडी यांच्या आग्रहाखातर लोकसभा असो वा विधानसभा कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत,
माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ आणि अशा महाराष्ट्र राज्यातील च नव्हे तर देशातील सर्व च राज्यात असंख्य मित्र परिवारात वावरणारे, एकमेव व्यक्तीमत्व, पक्ष कोणताही असो, जातपात, धर्म सर्वच ठिकाणी आपल्याला स्वभावाने एक वेगळीच छाप उठवणारे, आमचे पेडणेकर,
जेथे जातील तेथे मित्र मंडळ जमा होताच, हा आमचा सोबत असल्याने अनुभव, तरी सर्वाना संभाळून घेऊन, सर्वांन सोबत मित्रत्वाचे नाते जपणारे, राजेंद्र मनोहर पेडणेकर हे निवडणूक लढवणारच आम्ही सोबत आहोत असे सौ ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांनी म्हटले आहे