कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे चार चाकी यांचा समोरासमोर अपघात

कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या एस्टीम या गाडीला अपघात झाला रुग्णांना ग्रामीण रुग्णालय मालवण येथे 108 रुग्णवाहिकेने हलवण्यात आले पोलीस निरीक्षक सुतार ,हेडकॉन्स्टेबल श्री जानकर साहेब व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, माजी सभापती मधुकर, माजी उपसरपंच चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावठे ग्रामस्थ सुनील वस्त व नागरिक उपस्थित होते

error: Content is protected !!