नगरसेविका श्रेया गावंडे यांच्या तर्फे अंगणवाड्याना महापुरुषांच्या तस्विरी प्रदान

रोहन नाईक । कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेविका व बांधकाम सभापती सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्यातर्फे गोधडवाडी व नाबरवाडी येथील अंगणवाडी शाळेला राष्ट्रीय महापुरूषांचे फोटो देण्यात आले.
यावेळी शाळेच्या अंगणवाडी सेवीका रत्नप्रभा प्रभूखानोलकर व मदतनीस नंदिनी कुडाळकर, नाबरवाडीच्या अंगणवाडी सेविका निता पवार व मदतनीस जाधव बाई, शिवसेना ओबिसी शहरप्रमुख राजू गवंडे, महेश राऊळ आणि संदेश सावंत उपस्थीत होते.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!