शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी घेतले पोईप पंचक्रोशीतील गणेश दर्शन

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांनी घेतले पोईप पंचक्रोशीतील कार्यकर्त्यानच्या घरगुती गणरायाचे घेतले दर्शन पोईप येथील पञकआर संतोष हिवाळेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेताना शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर व सुकळवाड पोईप मतदार संघाचे विभाग प्रमुख अल्पेश निकम पोईप शाखाप्रमुख नारायण राणे व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, पोईप