शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पोईप पंचक्रोशीतील गणेश भक्तांसाठी गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पोईप पंचक्रोशीतील गणेश भक्तांना खुशखबर आपल्या घरातील गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेसाठी बक्षीस पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक 3333 रोख रू व्दितीय क्रमांक 2222, तृतीय क्रमांक 1111 ,अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तरी पोईप पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी आपल्या घरातील गणेश सजावट केलेला गणपती फोटो काढून शाखा प्रमुख नारायण राणे 9421573570 व स्वप्नील पोईपकर 9405804723 यांच्याशी संपर्क साधावा असे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे
शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर व सुकळवाड पोईप मतदार संघाचे विभाग प्रमुख अल्पेश निकम
संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, पोईप