कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आमदार वैभवजी नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव

कुंभारमाठ ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता सुरू झाली यावेळी आमदार वैभवजी नाईक यांनी गावातील स्टीट लाईट साठी 3 लाख रूपयाचा निधी दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव ग्रामस्थांतर्फे मांडण्यात आला.

मालवण । प्रतिनिधी

error: Content is protected !!