
मोठ्या उत्साहात पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा
ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी व कार्यकर्त्यांची अलोट गर्दी पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली होती.सकाळी…










