श्रीमती शुभांगी दामले यांचे निधन

वैद्य सुविनय दामले याना मातृशोक प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ श्रीरामवाडी येथील रहिवासी आणि वैद्य सुविनय दामले तसेच मनोहर दामले आणि मनीषा वाडीकर यांच्या आई श्रीमती शुभांगी विनायक दामले यांचे आज सायंकाची अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या.…

Read Moreश्रीमती शुभांगी दामले यांचे निधन

जिल्हयात ११२ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

महाराष्ट्रात १४ हजार ४२९ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी पाहिले कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रतिनिधी । कुडाळ : शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा पुरवणारी प्रधानमंत्री किसान समृद्धीची ११२ केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Read Moreजिल्हयात ११२ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

भाबगिरी डोंगरावर १२०० देशी झाडांची लागवड 

मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत लागवड  एसआरएम कॉलेज आणि संविता आश्रम यांचा संयुक्त उपक्रम  प्रतिनिधी । कुडाळ : केंद्र सरकारच्या “मेरी मिट्टी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात अणाव इथल्या भाबागिरी डोंगरावर बाराशे देशी झाडांची लागवड करण्यात आली. कुडाळच्या संत राऊळ महाराज…

Read Moreभाबगिरी डोंगरावर १२०० देशी झाडांची लागवड 

स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले मुलीचे प्राण !

जीवरक्षक बनलेल्या त्या मुलांचे पाट हायस्कूलमध्ये कौतुक प्रतिनिधी । कुडाळ : शाळासुटल्यावर घरी जाताना ओढ्यात पाय घसरून पडलेल्या मुलीला दोन मुलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचविले. पाट येथे हि घटना घडली. त्या मुलीसाठी ती दोन मुलं जणू जीवरक्षकच बनली.…

Read Moreस्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले मुलीचे प्राण !

वन महोत्सव अंतर्गत पाट हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण

प्रतिनिधी । कुडाळ : पाट हायस्कूलमध्ये हरित सेनेमार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांचा मोठा सहभाग असतो. या उपक्रमांमधून वृक्षांचे जतन वृक्षांचे संवर्धन त्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविले जाते. पाट स्कूलमध्ये रानभाजी मेळावा, जैवविविधता मेळावा, वन्यजीव…

Read Moreवन महोत्सव अंतर्गत पाट हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षारोपण

डोंगर खचण्याकडे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

सरंबळ, नेरूर ग्रामस्थ आणि भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट जिल्हाधिकारी, बांधकाम अधिकारी याना दिले निवेदन पालकमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहि करण्याचे आदेश प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ – देऊळवाडी आणि नेरूर – कांडरीवाडी व कुडाळ नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील…

Read Moreडोंगर खचण्याकडे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला  वाहून

शिवापूर येथील घटना प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील  तुकाराम शंकर राऊळ(४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी वाहुन गेलेल्या ठिकाणापासुन दिड किलोमीटर अंतरावर सापडला.त्याच्या पत्नी,दोन मुले, वडील असा परिवार आहे.    शिवापूर…

Read Moreशेतकरी कर्ली नदीपात्रात गेला  वाहून

मनसेकडून कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचा सन्मान

प्रतिनिधी । कुडाळ : चार भिंतीत बसून नुसते आदेश न देता मुसळधार पावसात आणि आपत्कालीन परिस्थितीत फिल्डवर उतरून रात्रभर जगता पहारा देणारे कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांचा आज कुडाळ तालुका मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मागील आठवडाभर पावसान कहर करत संपूर्ण…

Read Moreमनसेकडून कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचा सन्मान

सरंबळ देऊळवाडी भूस्खलन बाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणार

रणजित देसाई यांनी केली धोक्याच्या ठिकाणची पाहणी पालकमंत्री आणि निलेश राणे यांचे लक्ष वेधणार निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील देऊळवाडी मधील डोंगराचे गेली अनेक वर्ष भूस्खलन होत आहे. याबाबत उद्या पालकमंत्री व माजी खासदार निलेश राणे…

Read Moreसरंबळ देऊळवाडी भूस्खलन बाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणार

नेरूर येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

घटनास्थळी भाजप नेते रणजीत देसाई यांची पाहणी प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरड कोसळून नुकसान होत आहे. अतिवृष्टीमुळे सोमवारी नेरूर- कांडरीवाडी येथील विठोबाची खांद या ठिकाणी दरड…

Read Moreनेरूर येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

वटवृक्ष कोसळून नेरूर पोलिस पाटील यांचे नुकसान

मुसळधार पावसाचा तडाखा प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूरचे पोलिस पाटील गणपत मेस्त्री यांच्या घराजवळ असलेल्या वडाचे भले मोठे झाड कोसळून गणपत मेस्त्री यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ८ नारळाची झाडे उध्वस्त झाली, सुपारीची १५ झाडे उध्वस्त…

Read Moreवटवृक्ष कोसळून नेरूर पोलिस पाटील यांचे नुकसान

विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करा – डॉ. एस.बी. सावंत

संत राऊळ महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर व्याख्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताहाचा शुभारंभ प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताह साजरा केला जात आहे. 24 जुलै ते 29 जुलै…

Read Moreविद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करा – डॉ. एस.बी. सावंत
error: Content is protected !!