
साकेडी शाळेमध्ये उद्या खेळ पैठणीचा
विविध स्पर्धांचे देखील करण्यात आले आहे आयोजन गावातील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली : जि . प. पू. प्राथमिक शाळा साकेडी नंबर १ च्या विद्यार्थ्यांच्या सर्व महिला पालकां साठी गुरूवार दिनांक ९ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…










