
रक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा कणकवली विधानसभेतून
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयावर धडकला मोर्चा सावरकर गौरव यात्रेवरून आमदार नितेश राणेंवर टीका राज्य शासनाने रक्तपिशव्यांच्या दरात केलेल्या वाढीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वात पहिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज युवा सेनेच्या वतीने काढण्यात आला. हा मोर्चा भगव्यामय वातावरणात…










