
स्वातंत्र्यदिनी प्रकल्पग्रस्त कुडाळ न.प. समोर बसणार उपोषणाला
वेंगुर्लेकरवाडी, कुंभारवाडीतील नागरिकांचा इशारा प्रतिनिधी । कुडाळ : येथील वेंगुर्लेकरवाडी आणि कुंभारवाडीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नळ कनेक्शनधारक यांनी स्वातंत्र्यदिनी कुडाळ नगर पंचायत समोर उपोषणाला बसणायचा इशारा दिला आहे. वेंगुर्लेकर वाडीतील ज्येष्ठ नागरिक विलास पावसकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट रोजी सकाळी…










