
‘कॅच द रेन’ संदेश देणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुडाळ भाजपतर्फे शुभेच्छा
दिव्यांग बांधवांची निवास भोजन, अन्य व्यवस्था कुडाळ भाजपकडून कुडाळ ; बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ११ दिव्यांग मुले आणि मुली ५३६ किलोमीटरचा मुंबई ते गोवा असा पायी प्रवास करत आहेत. ‘कॅच द रेन’ म्हणजेच…










