
कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे महामानवास अभिवादन
प्रतिनिधी । कुडाळ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती. कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कुडाळ तालुका पत्रकार…









