
३३ हजार सुप्त पोस्टखात्यांत दीड कोटींची बचत ; रक्कम परत मिळणार
जुन्या बचत खात्यांची तपासणी करण्याचे पोस्ट विभागाचे आवाहन बचत, विमा, आधार, बँकिंगसह लॉजिस्टिक्सच्या विविध सेवांची माहिती गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्ट खात्यात सुमारे ३३ हजार सुप्त (निष्क्रिय) खाती आढळली असून, या खात्यांमध्ये खातेदारांचे सुमारे दीड कोटी रुपये जमा आहेत.…









