
‘त्या’मुळेच निलेश राणेंना पोटशूळ !
शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी त्यांची टीका हि तर निवडणूक डोळ्यसमोर ठेऊन निलेश राणे यांची स्टंटबाजी ! प्रतिनिधी । कुडाळ : नारायण राणे मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रसातळाला गेलेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी वैभव नाईक यांनी आमदार…










