शिवसेनेच्या सोशल मिडिया प्रमुखपदी गोपाळ गवस यांची नियुक्ती

शिवसेनेचे पदाधिकारी गोपाळ गवस यांची सोशल मिडिया तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर,शैलेश दळवी,भगवान गवस,तिलकांचन गवस,संतोष शेट्ये,प्रवीण गवस,अनिल शेटकर,संजय गवस,चेतना गडेकर,राधिका सविता,सविता नाईक,रामदास मेस्त्री मायकल लोबो आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, दोडामार्ग