राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे यांचे निधन

कणकवली शहरातील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे प्रांतिक सदस्य दिलीप सुधाकर वर्णे (60) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे यांचे निधन

कणकवलीत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले अभिवादन महाराणा प्रताप यांची आज 484 वि जयंती आहे. त्या निमित्ताने ९ जून रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयात साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना श्री.अजयकुमार सर्वगोड, कार्यकारी अभियंता…

Read Moreकणकवलीत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

तळाशील खाडीत नौका बुडाली…

दोन मच्छीमार बेपत्ता एकजण पोहत आल्याने बचावला… मालवण : तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छीमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. यात एक मच्छीमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला आहे. स्थानिक मच्छीमारांनी बेपत्ता…

Read Moreतळाशील खाडीत नौका बुडाली…

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपा प्रवेश हा वैयक्तिक स्वार्थासाठी

शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांची टीका कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी नुकताच लोकसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होताच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात भजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख…

Read Moreखारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपा प्रवेश हा वैयक्तिक स्वार्थासाठी

काही वेळातच कणकवलीत नारायण राणेंचे भव्य दिव्य स्वागत होणार!

डीजे, ढोल पथकासह भाजपा कार्यकर्ते राणेंच्या स्वागतासाठी सज्ज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आज विजयी झालेले खासदार नारायण राणे हे काही वेळातच कणकवली दाखल होत असून, राणेंच्या स्वागतासाठी कणकवली श्रीधर नाईक येथील चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. श्रीधर…

Read Moreकाही वेळातच कणकवलीत नारायण राणेंचे भव्य दिव्य स्वागत होणार!

कणकवलीत नारायण राणेंच्या अभिनंदन चे बॅनर झळकले

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून राणेंचा “निश्चयाचा महामेरू” टॅगलाईन खाली बॅनर भाजपा कार्यकर्त्यांकडून कणकवलीत मोठा जल्लोष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत असतानाच त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपाकडून मोठा जल्लोष साजरा सुरू करण्यात आला…

Read Moreकणकवलीत नारायण राणेंच्या अभिनंदन चे बॅनर झळकले

नाटळ ग्रामसभेमध्ये हाणामारी प्रकरणी एका गटाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल

धारदार चाकूने डोक्यावर गंभीर वार अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्याकडून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा दुसऱ्या गटाची तक्रार नोंदवण्याचे काम सुरू कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या तहकूब ग्रामसभेमध्ये पोलिसांना दिलेल्या निवेदनाचा विषय घ्यावा यावरून चर्चा करत असताना गणेश मारुती सावंत व…

Read Moreनाटळ ग्रामसभेमध्ये हाणामारी प्रकरणी एका गटाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल

नाटळ ग्रामसभेत जोरदार हाणामारी

जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल कणकवली तालुक्यात नाटळ ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये आज जोरदार राडा झाला. यामध्ये काही जण जखमी झाले असून, दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात जखमी झालेल्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणण्यात आले आहे. याबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल नसली तरी यापूर्वी…

Read Moreनाटळ ग्रामसभेत जोरदार हाणामारी

अनिल सरमळकर यांचा आप मध्ये प्रवेश, लवकरच मिळणार मोठी जबाबदारी

आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची माहिती आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक नाटककार, परिवर्तन चळवळीतील तरूण विचारक कोकणचे सुपुत्र अनिल सरमळकर यांनी आपच्या राज्यस्तरीय, कोकण प्रांत व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कणकवली येथे आप मध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. लवकरच त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात…

Read Moreअनिल सरमळकर यांचा आप मध्ये प्रवेश, लवकरच मिळणार मोठी जबाबदारी

बोरो नाटकाचा प्रयोग व नवीन नाटकाच्या तालमीचे उद्घाटन

या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्या असे करण्यात आले आहे आवाहन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या आगामी नाटकाची तयारी सुरू झाली आहे. फ्लेमिंगो गोवा या आगळ्या-वेगळ्या नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ रंगकर्मी, बोरो आणि इतर अनेक नाटकांचे दिग्दर्शक श्री केतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली २…

Read Moreबोरो नाटकाचा प्रयोग व नवीन नाटकाच्या तालमीचे उद्घाटन

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ शिवसैनिकांचा “सन्मान पंधरावडा”

युवासेनाजिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही करण्यात आले नियोजन युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा युवासेने तर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पंधरावडा आयोजित करण्यात येणार आहे. युवासेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त या ज्येष्ठ शिवसैनिक…

Read Moreयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ शिवसैनिकांचा “सन्मान पंधरावडा”

सिंधुदुर्गातील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षात बसायची आता जाणीव झाली

त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडून आंदोलने सुरू माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप व शिवसेनेचे सत्ताधारीच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनाच्या विरोधात आंदोलने करत आहेत. महावितरण असेल किंवा पोलीस यंत्रणेच्या विरोधात असेल सत्ताधाऱ्यांची ही आंदोलने म्हणजेच त्यांना या…

Read Moreसिंधुदुर्गातील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षात बसायची आता जाणीव झाली
error: Content is protected !!