कणकवलीत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले अभिवादन

महाराणा प्रताप यांची आज 484 वि जयंती आहे. त्या निमित्ताने ९ जून रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयात साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना श्री.अजयकुमार सर्वगोड, कार्यकारी अभियंता , श्री विनायक जोशी, उपविभागीय अधिकारी, श्री शुभम दुडये, श्री तुषार एरंडे, सौ प्रतिभा पाटील, कुमार स्नेहा लोखंडे आदी कनिष्ठ अभियंता तसेच विभागीय कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!