शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक २९ जानेवारी रोजी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिनांक ०४.०२.२०२४ रोजीच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक सोमवार दि. २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता आदिनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा संपर्क – उपनेते…









