
कार्यकर्त्यांनो, आपसात भांडणे नको – नारायण राणे
कुडाळ मध्ये भाजपची संघटनात्मक आढावा बैठक ‘अबकी बार चारसो पार’ चा निर्धार निलेश जोशी । कुडाळ : भाजपचे सिंधुदुर्गातील कार्यकर्ते निष्ठावंत आहेत असे मी सगळ्यांना सांगतो. तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणे करू नका. नांदा सौख्यभरे ! असे आवाहन…










