
कणकवली शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का!
युवासेना सरचिटणीस गौरव हर्णे भाजपमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून विरोधकांना धक्का केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची लोकसभेचे महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचाराचा वारू मतदारसंघात जोरदार दौडत आहे. अशात…









