
खासदार नारायण राणे यांनी केले मेस्त्री कुटुंबीयांचे सांत्वन
नीलम राणे, आमदार नितेश राणे यांची देखील उपस्थिती भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री व युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे,…









