कुडाळ नगरपंचायतची सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कडक कारवाई

विशेष मोहीम राबवित १३,९०० इतका दंड वसूल कुडाळ नगरपंचायतच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिक वापरावर कडक बंदी करण्यासाठी बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत तपासणी…

Read Moreकुडाळ नगरपंचायतची सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कडक कारवाई

एसआरएम कॉलेजचे वर्दे येथे एनएसएस शिबिर संपन्न

संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागामार्फत सातदिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्दे येथील सिग्मा करिअर अकॅडमीच्या परिसरात २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे शिबीर संपन्न झाले.या शिबिराचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या…

Read Moreएसआरएम कॉलेजचे वर्दे येथे एनएसएस शिबिर संपन्न

आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत मंदार शिरसाट यांचा उपक्रम कुडाळ येथील मराठा हॉल येथे आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला. या नीटनेटक्या आयोजनातून विद्यार्थ्यांना…

Read Moreआयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित

मुख्य निवडणूक आयुक्त यांचा आदेश अर्जदार वर्दम यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत व ॲड. रघुवीर देसाई यांचा युक्तिवाद साकेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अपात्र ठरविल्याचा…

Read Moreसाकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित

कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड

9 नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया आज पूर्ण कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या 9 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून, आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गट नोंदणीची…

Read Moreकणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड

संगीतकार विजय नारायण गवंडे आणि भाऊ देसाई वसंत देसाई स्मृती पुरस्काराने सन्मानित

वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृती दिनाचे औचित्य कुडाळ येथील कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांच्या हसे पुरस्कार वितरण संगीतकार विजय गवंडे आणि भाऊ देसाई यांना या बाबा वर्दम रंगमंचावरून वसंत देसाई यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराचे माझ्या हस्ते वितरण होत…

Read Moreसंगीतकार विजय नारायण गवंडे आणि भाऊ देसाई वसंत देसाई स्मृती पुरस्काराने सन्मानित

वेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील कपडे, गादी, फ्रिज आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांना घराला आग लागल्याचे समजताच तत्काळ आग…

Read Moreवेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ठरला संस्मरणीय

विद्यार्थी-प्राध्यापकांनी जागविल्या जुन्या आठवणी सन २००० बॅचचा रौप्य महोत्सवी सोहळा कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आयडियल कॉलेज म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ठरला संस्मरणीय

हुमरमळा(वालावल) तील जलजीवनची कामे पैशांअभावी अपूर्ण

ठेकेदारांचे पैसे न मिळाल्यास जि प सीईओ दालनात ठिय्या ठाकरे सेनेच्या अतुल बंगे यांचा इशारा हुमरमळा-वालावल गावातील जलजीवन योजनेंतर्गत काही कामे अपुर्ण राहीलेली आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा जानेवारी पर्यंत अडकवलेले पैसे मिळाले नाहीत तर…

Read Moreहुमरमळा(वालावल) तील जलजीवनची कामे पैशांअभावी अपूर्ण

‘कोकण कला’च्या स्पर्धेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश

कोकण कला आणि शिक्षण केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने चित्रकला, पोस्टर बनविणे, वक्तृत्व, निबंध, वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्व कलाप्रकारात पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.यामध्ये चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक सोहनी संदीप साळस्कर, वेशभूषा स्पर्धा द्वितीय क्रमांक दीक्षा…

Read More‘कोकण कला’च्या स्पर्धेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मुळदे येथील जगन्नाथ चव्हाण यांचे निधन

कुडाळ तालुक्यातील मुळदे चव्हाणवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य सेवक (मलेरीया) व सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ सखाराम चव्हाण (वय ८१) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. आपल्या सेवाकार्यात त्यांनी अनेकांच्या घरी जाऊन आरोग्यसेवा दिली होती. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुळदे माजी उपसरपंच व…

Read Moreमुळदे येथील जगन्नाथ चव्हाण यांचे निधन

तळेरे येथील विवाहीतेची आत्महत्या

तळेरे – दत्तनगर येथील सौ. दुर्गा देवेंद्र खटावकर (29) हिने गुरूवारी सकाळी 9.23 वा. च्या पूर्वी घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.याबाबतची खबर तिचे सासरे रंजन खटावकर यांनी पोलिसांना दिली.गुरूवारी…

Read Moreतळेरे येथील विवाहीतेची आत्महत्या
error: Content is protected !!