सावंतवाडीत होणार २७ आणि २८ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या कॅरम स्पर्धा

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे आयोजन नाव नोंदणीची अंतिम तारीख २४ मे २०२३ निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि २७ व २८ मे २०२३ रोजी कळसुलकर इंग्लीश स्कूल, सावंतवाडी येथे होणार…

Read Moreसावंतवाडीत होणार २७ आणि २८ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या कॅरम स्पर्धा

तांबळडेगच्या नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत तर लहान गटात मंत्रा कोळंबकर प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील उत्तरवाडा विकास मंडळ तांबळडेगच्या वतीने आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत पिंगुळी कुडाळ तर लहान गटात मंत्रा कोळंबकर देवगड यांनी प्रथम क्रमांक मिळविला   उत्तरवाडा विकास मंडळ तांबळडेगच्या वतीने श्री देव महापुरुष…

Read Moreतांबळडेगच्या नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत तर लहान गटात मंत्रा कोळंबकर प्रथम

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उद्या नीट परीक्षेबाबत परिसंवाद

आदित्य दीपक नाईक करणार मार्गदर्शन प्रतिनिधी । कुडाळ : परीक्षेत यश कसे मिळवावे या विषयावर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उद्या दि.१९मे रोजी सकाळी १०.३० वाजता तज्ज्ञ आदित्य दीपक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅरिस्टर नाथ…

Read Moreबॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये उद्या नीट परीक्षेबाबत परिसंवाद

कणकवली च्या प्रशासकांची समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी घेतली भेट

कणकवली नगरपंचायत च्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कणकवली नगरपंचायत चा प्रशासक चा कार्यभार कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे देण्यात आला आहे. कणकवली शहराचा कार्यभार आता प्रशासक म्हणून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यामार्फत केला जाणार असून, कणकवली चे मुख्याधिकारी अवधूत तावडे…

Read Moreकणकवली च्या प्रशासकांची समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी घेतली भेट

नर्सिंग प्रवेशाकरीता एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-2023 प्रवेश परीक्षा अनिवार्य

ऑनलाईन नोंदणी साठी २६ मे शेवटची तारीख प्रतिनिधी । कुडाळ : ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात बी.एस्सी नर्सिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांना एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-2023 ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. मागील…

Read Moreनर्सिंग प्रवेशाकरीता एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-2023 प्रवेश परीक्षा अनिवार्य

कांदळगाव येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंतला प्रथम क्रमांक

प्रतिनिधी । कुडाळ : सिद्धार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ कांदळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंत्युस्तव कार्यक्रमामध्ये (बुद्दीष्ठ फेस्टिव्हल) मध्ये चुरशीच्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पिंगुळी-कुडाळ येथील मृणाल अजय सावंत…

Read Moreकांदळगाव येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंतला प्रथम क्रमांक

नाधवडे येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

प्रतिनिधी । कुडाळ : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे (चारवाडी) येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली. गुरव – पावसकरवाडी विकास मंडळ, नाधवडे मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धासह हळदी-कुंकू…

Read Moreनाधवडे येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

“मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” अभियानांतर्गत कणकवली नगरपंचायत कडून RRR केंद्राची स्थापना

नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायत “मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” अभियान, स्वच्छ सव्हेक्षण २०२३ व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लॅस्टीक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करुन त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी रिडयूस, रियुज आणि रिसायकल…

Read More“मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” अभियानांतर्गत कणकवली नगरपंचायत कडून RRR केंद्राची स्थापना

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ उत्साहात

शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची फार्मसी पदवी प्रदान.. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये चौथा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये बी.फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलेल्या पदव्या यावेळी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्या.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख…

Read Moreयशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ उत्साहात

कणकवली शहरातील समस्या आठ दिवसात न सोडवल्यास आंदोलन छेडणार

कणकवली शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाने वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष कणकवली प्रतिनिधी

Read Moreकणकवली शहरातील समस्या आठ दिवसात न सोडवल्यास आंदोलन छेडणार

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी 17 मेला उदया सावंतवाडीत पत्रकार व कुटुंबीयांचे नेत्र तपासणी शिबिर

सावंतवाडी येथे सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, नँब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक सिंधुदुर्ग युनिट, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि मुक्ता ऑप्टिशन्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे…

Read Moreआद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त बुधवारी 17 मेला उदया सावंतवाडीत पत्रकार व कुटुंबीयांचे नेत्र तपासणी शिबिर

विजय चव्हाण यांची सेन्सॉर बोर्डावर निवड

निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र रंगभूमी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदी सिने नाट्य कलाकार व कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्यात विविध लोककला आहेत नाट्य, तमाशा, इतर जे काही घडते हे…

Read Moreविजय चव्हाण यांची सेन्सॉर बोर्डावर निवड
error: Content is protected !!