सावंतवाडीत वाढविण्यात आलेल्या कराला अखेर “स्थगिती”

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी येथील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून वाढविण्यात आलेल्या पाणीपट्टी व घरपट्टीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली होती व वाढीव कर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभारी प्रशासकांना दिले आहे. तसे त्यांनी पत्र आज दिले असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.

रामचंद्र कुडाळकर / सावंतवाडी

error: Content is protected !!