श्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव

मालवण : तारकर्ली ग्राम श्रीसाई मंडळ मुंबई ,श्री साई मंदिर तारकर्ली यांच्यावतीने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि साई मंदिरचा तेरावा वर्धापनदिनानिमित्त दिनांक १४ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे.त्यात दिनांक १६/४/२०२३ रोजी रात्री…

Read Moreश्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव

‘कोकण नाऊ’ने सामाजिक बांधिलकी जपली ! 

विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांचे गौरवोद्गार, डबलबारी, दशावतार, क्रीडा स्पर्धा, फन फेअर, एंटरटेनमेंट शो, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी  कुडाळ : कोकणचे नंबर १ चॅनेल ‘कोकण नाऊ’च्या वतीने ‘कोकण नाऊ महोत्सव २०२३’ ला कुडाळ हायस्कुल, कुडाळच्या भव्य मैदानावर दिमाखात…

Read More‘कोकण नाऊ’ने सामाजिक बांधिलकी जपली ! 

देवगड मध्ये ८ एप्रिल रोजी बांधकाम गवंडी मागदर्शन मेळावा

आरोग्य तपासणी शिबीर, पुरस्कार वितरण सोहळा ब्युरो । देवगड : भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान व बांधकाम कामगार कल्याणकारी संघ.सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाधकाम गवंडी मागदर्शन मेळावा शनिवार  ०८ एप्रिलला  सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत बर्वे लायब्ररी बाजारपेठ देवगड या…

Read Moreदेवगड मध्ये ८ एप्रिल रोजी बांधकाम गवंडी मागदर्शन मेळावा

रक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा कणकवली विधानसभेतून

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयावर धडकला मोर्चा सावरकर गौरव यात्रेवरून आमदार नितेश राणेंवर टीका राज्य शासनाने रक्तपिशव्यांच्या दरात केलेल्या वाढीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वात पहिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज युवा सेनेच्या वतीने काढण्यात आला. हा मोर्चा भगव्यामय वातावरणात…

Read Moreरक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा कणकवली विधानसभेतून

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अलीकडेच उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी क.म.शि.प्र.मंडळाचे ,खजिनदार प्रदीप आंगचेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

कुडाळमध्ये आजपासून सर्कसचा थरार

कुडाळ : कुडाळ येथील नवीन एसटी डेपो (हायवेलगत)च्या मैदानावर आजपासून अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुपरस्टार सर्कस सुरू होत आहे. या ठिकाणी पुढील काही दिवस ही सर्कस चालणार असून याचे दररोज तीन शो होणार आहेत. कलाकारांचे विविध चित्तथरारक खेळ, कसरती, मोटारसायकल स्टंट आणि…

Read Moreकुडाळमध्ये आजपासून सर्कसचा थरार

कणकवलीत सावरकर गौरव यात्रेनिमित्त सादर होणार क्रांती गीते, पोवाडे व अन्य कार्यक्रम

आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून यात्रा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेशजी…

Read Moreकणकवलीत सावरकर गौरव यात्रेनिमित्त सादर होणार क्रांती गीते, पोवाडे व अन्य कार्यक्रम

कुडाळात ४ एप्रिलाक सन्मान मालवणीचो !

रिल्स मालवणीच्या वतीनं मालवणी अवॉर्ड सोहळो मालवणी भाषा दिनाचा औचित्य निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नाट्य सम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचो ४ एप्रिल ह्यो जन्मदिवस. मालवणी भाषेर प्रेम करणारे सगळेजण ह्यो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरो करतत. त्याचाच औचित्य…

Read Moreकुडाळात ४ एप्रिलाक सन्मान मालवणीचो !

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घे भरारी

राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र संचालित रंगोत्सव महोत्सवाअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, टॅटू…

Read Moreसंस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घे भरारी

कुडाळ-मालवण मतदारसंघात ४ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा

भाजप नेते निलेश राणे करणार नेतृत्व कुडाळ : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रॅली यात्रा ४ एप्रिल २०२३ रोजी कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यात १ एप्रिल ते ६…

Read Moreकुडाळ-मालवण मतदारसंघात ४ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा

बांव प्रीमियर लीगला दिमाखात सुरुवात

बांव प्रीमियर लीगमधून नवा आदर्श ! : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांचे प्रतिपादन कुडाळ : भारतीय जनता पार्टी, बांव पुरस्कृत, सचिन स्पोर्ट आयोजित बांव प्रीमिअर लीग २०२३ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज दिमाखात सुरुवात झाली. या…

Read Moreबांव प्रीमियर लीगला दिमाखात सुरुवात

पोलिस हवालदार रामदास गोसावी, पोलिस नाईक रुपेश सारंग यांचा कुडाळवासियांतर्फे विशेष सत्कार

कुडाळ तालुका व्यापारी संघटना, कुडाळ शहर व्यापारी आणि शहरातील नागरिक यांच्यातर्फे गौरव कुडाळ : गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास कुडाळ शहरामध्ये नगरपंचायतीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या तवटे यांच्या घराच्या परिसरात मोठी आग लागणार होती. याबाबत कर्तव्यपणा दाखवीत कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलिस…

Read Moreपोलिस हवालदार रामदास गोसावी, पोलिस नाईक रुपेश सारंग यांचा कुडाळवासियांतर्फे विशेष सत्कार
error: Content is protected !!