
राणें सारखा “दमदार” खासदार या मतदारसंघातून निवडून आल्यास विकासाची गंगा येईल!
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचे प्रतिपादन कणकवलीत महायुतीच्या बैठकीत केले मार्गदर्शन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा विकास करते असे सरकार जर देशात असेल आणि महायुतीचे उमेदवार…