तांबळडेगच्या नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत तर लहान गटात मंत्रा कोळंबकर प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील उत्तरवाडा विकास मंडळ तांबळडेगच्या वतीने आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत पिंगुळी कुडाळ तर लहान गटात मंत्रा कोळंबकर देवगड यांनी प्रथम क्रमांक मिळविला   उत्तरवाडा विकास मंडळ तांबळडेगच्या वतीने श्री देव महापुरुष…

Read Moreतांबळडेगच्या नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत तर लहान गटात मंत्रा कोळंबकर प्रथम

मणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

पहिलीत येणाऱ्यांचे स्वागत आणि आठवींत जाणाऱ्यांना सदिच्छा संपूर्ण सोहळ्याला भावनेची किनार प्रतिनिधी । देवगड : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नव्याने इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना…

Read Moreमणचे नं. १ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

स्पेक्टो मार्ट ऑफ्टिकल च्या देवगड शाखेचा सोमवारी शुभारंभ

VISOR GROUP OF OPTICAL च्या स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल आठव्या देवगड शाखेचा शुभारंभ, सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला. देवगड वासीय आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन. श्री मंगेश चव्हान आणि स्पेक्टो मार्ट…

Read Moreस्पेक्टो मार्ट ऑफ्टिकल च्या देवगड शाखेचा सोमवारी शुभारंभ

देवगड जामसांडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजपासोबत

ठाकरे गटाचे देवगड मध्ये फासे पलटले: महाविकास आघाडीमध्ये मोठी फुट नगरपंचायत मध्ये सध्याचे संख्याबळ 9 विरुद्ध 7 आमदार नितेश राणेंचा मास्टरस्ट्रोक देवगड जामसंडे नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या नगरसेविका मिताली सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत तसेच महाविकास आघाडीतील घटक…

Read Moreदेवगड जामसांडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजपासोबत

एकी असेल तर यश दूर नाही – ऍड अजित गोगटे

देवगडमध्ये बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे एकी असेल तर यश दूर नाही बांधकाम कामगारांनी संघटित राहून आपले प्रश्न सोडवावेत असे प्रतिपादन देवगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अजित गोगटे यांनी केले  …

Read Moreएकी असेल तर यश दूर नाही – ऍड अजित गोगटे

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

उत्कृष्ट कथेला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार कथा लेखकांनी कथा पाठविण्याचे आवाहन मराठी कथेला आशयाच्या दृष्टीने अधिक समृध्द करणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने ‘नवीन कथाकरांचा शोध’ उपक्रम…

Read Moreसिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

देवगड मध्ये ८ एप्रिल रोजी बांधकाम गवंडी मागदर्शन मेळावा

आरोग्य तपासणी शिबीर, पुरस्कार वितरण सोहळा ब्युरो । देवगड : भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान व बांधकाम कामगार कल्याणकारी संघ.सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाधकाम गवंडी मागदर्शन मेळावा शनिवार  ०८ एप्रिलला  सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत बर्वे लायब्ररी बाजारपेठ देवगड या…

Read Moreदेवगड मध्ये ८ एप्रिल रोजी बांधकाम गवंडी मागदर्शन मेळावा

मिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

नेहा जाधव दुसरी तर ईशा गोडकरचा तिसरा क्रमांक बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील बागवाडी उत्कर्ष मंडळ,मिठमुंबरी आयोजित खास शिमग्याच्या लळता निमित्त  झालेल्या खुल्या  जिल्हास्तरीय रेकॉर्ड स्पर्धेत कुडाळ पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली   बागवाडी उत्कर्ष…

Read Moreमिठमुंबरी येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

मोर्वे येथील नृत्य स्पर्धेत अनुष्का कांदळगावकर विजेती

दिया गांवकर द्वितीय, काजल धावडे तृतीय क्रमांक प्रतिनिधी । देवगड : देवगड तालुक्यातील मोर्वे येथील श्री देव चव्हाटेश्वर शिमगोत्सव मंडळाच्या वतीने शिमगोत्सव निमित्त आयोजित केलेल्या खुल्या रेकॅार्ड डान्स स्पर्धेत अनुष्का गुरुनाथ कांदळगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. व्दितीय क्रमांक दिया संदीप…

Read Moreमोर्वे येथील नृत्य स्पर्धेत अनुष्का कांदळगावकर विजेती

कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव तालुका-देवगड येथे नोकरी भरती मेळावा

देवगड : फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई, कला वाणिज्य महाविद्यालय फणसगाव व आयसीआयसीआय बँक एनआयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी ठीक सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयाच्या आवारामध्ये नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. पंचक्रोशी व आजूबाजूच्या ग्रामीण व…

Read Moreकला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव तालुका-देवगड येथे नोकरी भरती मेळावा
error: Content is protected !!