
कोकण रेल्वेच्या रो रो कार सेवेला आता नांदगावात थांबा
कोलाड ते वेर्णा दरम्यान प्रवाशांना दिलासा कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय, संघर्ष समितीच्या मागणीला यश पालकमंत्री नितेश राणेंकडे केली होती मागणी कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी यंदा रो रो कार सेवा सुरू केली होती. या रो रो सेवेला कोलाड (रायगड)…









