संस्कार भारती सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार, लोककलाकार् स्नेहमेळावा संपन्न

कणकवली : संस्कार भारतीच्या कोकण प्रांताच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार व लोक कलाकार स्नेहमेळावा कणकवली मध्ये भवानी सभागृह तेली आळी मध्ये थाटात संपन्न झाला .या प्रसंगी कोकण प्रांत सदस्य संजयजी गोडसे, शैलेश जी भिडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री चित्रपट दिग्दर्शक,…

Read Moreसंस्कार भारती सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार, लोककलाकार् स्नेहमेळावा संपन्न

अखेर कणकवली नगराध्यक्षांनी दिलेला शब्द केला पूर्ण!

कोविड काळात पतीचे निधन झालेल्या शहरातील महिलांना अर्थसहाय्य अदा शहरातील १५ महिलांचा समावेश कणकवली नगरपंचायत चा राज्यातील स्तुत्य उपक्रम कणकवली : कोविड मुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांकरता नगरपंचायत च्या माध्यमातून प्रत्येकी २५ हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा महत्त्वपूर्ण…

Read Moreअखेर कणकवली नगराध्यक्षांनी दिलेला शब्द केला पूर्ण!

मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्योत्सव 23 फेब्रुवारी पासून कणकवलीत

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्योत्सवचे आयोजन गुरुवार 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत कणकवलीत करण्यात आले आहे. रंगभुमी वरील आघाडीचे कलावंत अतुल पेठे, पर्ण पेठे, संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष,अनिता दाते, प्राजक्ता देशमुख यांचा अभिनय पाहाण्याची…

Read Moreमच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्योत्सव 23 फेब्रुवारी पासून कणकवलीत

कणकवली नगरपंचायत चे ५६ हजार हातोहात पळवले

कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मधील प्रकार पोलिसांकडून त्या संशयितांचा शोध सुरू कणकवली : कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्याच्या बॅगेतील तब्बल ५६ हजार ४१० रुपयांची रक्कम एका महिलेने हातचलाखी करत लंपास केल्याचा…

Read Moreकणकवली नगरपंचायत चे ५६ हजार हातोहात पळवले

युवा संदेश च्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन

विविध स्पर्धांमध्ये २२४ विद्यार्थ्यांचा सहभाग कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे उद्घाटन जि प शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे आज करण्यात…

Read Moreयुवा संदेश च्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन

विद्यार्थी अपहरणा प्रकरणी तपासाची चक्रे गतीने फिरवा

आमदार नितेश राणे यांच्या पोलिसांना सूचना रात्री उशिरा सावडाव मध्ये भेट देत ग्रामस्थ,पालकांशी केली चर्चा कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास येताच आमदार श्री राणे यांनी सोमवारी रात्री उशिरा…

Read Moreविद्यार्थी अपहरणा प्रकरणी तपासाची चक्रे गतीने फिरवा

विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट

कणकवली : कणकवली यंगस्टार मंडळाच्या वतीने गेले २७ वर्षे जे कार्यक्रम होत होते ते मी बघत आलो होतो. त्यावेळी एवढी मीडिया प्रगल्भ नव्हती.पण वृत्तपत्राच्या माध्यमातून हे मी वाचत आलो होतो.विद्यार्थी देशांमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं.…

Read Moreविशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट

सावडाव मधील “त्या” अपहरणाच्या घटनेत अनेक सवाल उपस्थित

लवकरच सत्य उजेडात येईल डीवायएसपी विनोद कांबळे यांची माहिती पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव येथील सहा शाळकरी विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा दावा सावडाव येथील काही लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून करण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच…

Read Moreसावडाव मधील “त्या” अपहरणाच्या घटनेत अनेक सवाल उपस्थित

ज्येष्ठ नागरिकां करिता बँकांनी स्वतंत्र रांगांची कार्यवाही करा!

कणकवली पोलिसांच्या बँकांच्या प्रतिनिधींना सूचना बँक एटीएम सुरक्षेबाबत काळजी घ्या कणकवली : कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये स्वतंत्र रांगा कार्यरत ठेवण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचा बँकांनी गंभीर्याने विचार करा अशा सूचना कणकवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम चव्हाण यांनी…

Read Moreज्येष्ठ नागरिकां करिता बँकांनी स्वतंत्र रांगांची कार्यवाही करा!

राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना

संघटनेकडून शुभेच्छा कणकवली : तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे आजपासून सुरू झाल्या असून १४ फेब्रुवारी…

Read Moreराज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना

कणकवलीत बैलगाडा दौड स्पर्धेत चंद्रकांत सावंत यांची बैलजोडी प्रथम

तुडूंब गर्दीत झाली लक्षवेधी स्पर्धा विजेत्यांना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण कणकवली : कणकवली विश्वकर्मा मित्र मंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकवलीतील बैलगाडी दौड स्पर्धेत कणकवलीतील चंद्रकांत सावंत या बैलगाडी ने 48.19 सेकंदात निर्धारित अंतर पार…

Read Moreकणकवलीत बैलगाडा दौड स्पर्धेत चंद्रकांत सावंत यांची बैलजोडी प्रथम

कणकवलीत इंडियन आयडॉल कलाकारांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने आयोजन विविध स्पर्धांचे होणार बक्षीस वितरण उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी…

Read Moreकणकवलीत इंडियन आयडॉल कलाकारांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा
error: Content is protected !!