
आयनल देवस्थानचा देवदीपावली उत्सव करण्यास पार्टी नंबर १ परवानगी
पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद आयनल गावामध्ये दि. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या श्री नागेश्वर पावणाईचा देवदिपावली जत्रौत्सव साजरा करण्यास पार्टी नं.१ चे सुर्यकांत साटम वगैरे पाच यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत…